ब्राम्हणवाडे येथे इयत्ता ०१ ली ते ०४ थी विध्यार्थ्यांसाठी १ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. ब्राम्हणवाडे गावातील प्राथमिक शाळेत एकूण १८३ विध्यार्थी शिक्षण घेतात. शाळेसाठी एकूण ७ वर्ग खोल्या आहेत.
प्राथमिक शाळा सि सि टी व्ही
शाळेत इ लर्निंग साठी २ संगणक आहेत.तसेच शाळेत ०८ सि सि टी व्ही केमेरे बसविण्यात आलेले आहे.
स्मशानभूमी
स्मशानभूमी
श्री विठ्ठल मंदिर
गावात श्री विठ्ठल रुख्मिणी चे मंदिर आहे .दरवषी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज जयंती निम्मित हरीनाम सप्ता बसतो
अंगणवाडी
ब्राम्हणवाडे येथे गाव व वाडी वस्ती मिळून एकूण 2 अंगणवाडी आहेत. त्यापैकी 2अंगणवाडी ला इमारत सुविधा आहेत.